27
येशुले पिलातकडे लई जातस
(मार्क १५:१; लूक २३:१,२; योहान १८:२८-३२)
सकायमा सर्व मुख्य याजक अनं वडील लोकसनी येशुले मारी टाकाकरता त्यानाविरूध्द योजना करी. अनी त्यासनी त्याले धरीन पिलात सुभेदारले सोपी दिधं.
यहूदाना मृत्यू
(प्रेषित १:१८,१९)
येशुले शिक्षापात्र ठरायं हाई दखीन, त्याले धरी देणारा यहूदा याले पस्तावा वना अनी तो त्या तिस रूपया मुख्य याजक अनी वडील लोकं यासले दिसन बोलना, “मी निर्दोष माणुसले पकडाई दिसन पाप करेल शे!” त्या बोलणात, त्यानं आमले काय “तुनं तु दख!”
तवय तो त्या रूपया मंदिरमा फेकीन निंघी गया; अनी त्यानी जाईन फाशी लिधी.
मुख्य याजकसनी त्या पैसा लिसन सांगं, “हाई दानपेटिमा टाकाना योग्य नही शेतस कारण हाई रंगतन मोल शे.” मंग त्यासनी ईचार करीसन त्या रूपयासतीन, परदेशीसले पुराकरता कुंभारनं शेत लिधं. यामुये आज बी त्या शेतले “रक्तनं शेत” अस म्हणतस.
तवय जे वचन यिर्मया संदेष्टाद्वारे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं; ते अस की, “ज्यानं मोल इस्त्राएलना वंशसपैकी काही जणसनी ठरायेल व्हतं, ते त्यानं मोल म्हणजे त्या तिस रूपया त्यासनी लिधात, 10 अनी प्रभुनी माले आज्ञा करेलप्रमाणे कुंभारनं शेत ईकत लेवासाठे त्यासनी दिधात.”
पिलात समोर येशु
(मार्क १५:२-५; लूक २३:३-५; योहान १८:३३-३८)
11 मंग येशु सुभेदार पुढे उभा व्हता तवय सुभेदारनी त्याले ईचारं, “तु यहूद्यासना राजा शे का?” येशुनी उत्तर दिधं तु सांगस तसच. 12 मुख्य याजक अनी शास्त्री त्यानावर आरोप करी राहींतात तवय त्यानी काहीच उत्तर दिधं नही.
13 तवय पिलात बोलना, “ह्या लोक तुनाविरूध्द कितल्या गोष्टीसनी साक्ष दि राहिनात, हाई तु ऐकी नही राहिना का?”
14 पण येशु काहीच बोलना नही, एक शब्द पण नही यावरतीन सुभेदारले आश्चर्य वाटणं.
मृत्यूदंडनी आज्ञा
(मार्क १६:६-१५; लूक २३:१३-२५; योहान १८:३९–१९:१६)
15 वल्हांडण सणमा लोके ज्याले सांगेत त्या कैदीले सोडानी सुभेदारनी सवय व्हती. 16 तवय तठे बरब्बा नावना कुप्रसिध्द कैदी व्हता. 17 जवय लोके जमनात तवय पिलातनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता कोणले सोडु अशी तुमनी ईच्छा शे? बरब्बाले की, ज्याले ख्रिस्त म्हणतस त्या येशुले?” 18 कारण त्यासले त्याना हेवा वाटी राहींता म्हणीन त्याले धरी देयल व्हतं, हाई पिलातले समजनं व्हतं.
19 मंग तो न्यायासनवर बठेल व्हता तवय त्याना बायकोनी त्याले निरोप धाडा की; “त्या न्यायी माणुसना काममा तुम्हीन पडु नका, कारण रातले स्वप्नमा भलता दुःख भोगात.”
20 पण मुख्य याजक अनं वडील लोकसनी लोकसले चिंगाडीन हाई मागणी कराले लाई की, बरब्बाले सोडा अनं येशुले मारी टाका. 21 सुभेदारनी त्यासले ईचारं की, “या दोन्हीसमातीन कोणले तुमनाकरता सोडु अशी तुमनी ईच्छा शे?” त्या बोलणात, “बरब्बाले!”
22 “पिलातनी त्यासले ईचारं, मंग ज्याले ख्रिस्त म्हणतस, त्या येशुनं मी काय करू?” सर्वा बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”
23 पिलात बोलणा, “का बर? त्यानी काय वाईट करेल शे?”
तवय त्या आखो वरडीन बोलणात; “त्याले क्रुसखांबवर खिया!”
24 जवय पिलातनी दखं आपल काहीच नही चाली राहिनं, उलट जास्तच गडबड व्हई राहिनी तवय त्यानी पाणी लिधं अनं लोकससमोर हात धोईसन सांगं, “मी ह्या न्यायी माणुसना रक्तबद्दल निर्दोष शे, तुमनं तुम्हीन दखी ल्या!”
25 यानावर लोकसनी उत्तर दिधं “यानं रक्त आमनावर अनी आमना पोऱ्यासवर राहो!” 26 तवय पिलातनी त्यासनाकरता बरब्बाले सोडं; अनं येशुले फटका मारीन क्रुसखांबवर खियाकरता सोपी दिधं.
शिपाई येशुनी थट्टा करतस
(मार्क १५:१६-२०; योहान १९:२,३)
27 नंतर सुभेदारना सैनिक येशुले वाडामा लई गयात अनी त्याना चारीबाजुले सैन्य गोळा करी लिधं. 28 मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा. 29 अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, “हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!” अस बोलीन त्यानी थट्टा करी. 30 त्या त्यानावर थुंकनात अनं वेत लिसन त्याना डोकावर माराले लागनात. 31 मंग त्यासनी थट्टा करानंतर त्यासनी त्याना आंगमातीन तो झगा काढीन त्याना कपडा त्याले घाली दिधात अनी त्याले क्रुसखांबवर खियाकरता लई गयात.
येशुले क्रुसखांबवर खियतस
(मार्क १५:२१-३२; लूक २३:२६-४३; योहान १९:१७-२७)
32 त्या बाहेर जाई राहींतात तवय शिमोन नावना एक कुरेनेकर माणुस त्यासले दखायना, त्यासनी त्याले येशुना क्रुसखांब उचलीन लई जावाकरता जबरदस्ती करी. 33 मंग गुलगुथा नावनी जागा, म्हणजे, “कवटीनी जागा” आठे ईसन पोहचावर 34 त्यासनी त्याले कडु मसाला मिसाळेल द्राक्षरस पेवाले दिधा; पण तो चाखीन दखावर, त्यानी तो पिधा नही. 35 त्याले क्रुसखांबवर खियावर त्यासनी चिठ्या टाकीन त्याना कपडा वाटी लिधात. 36 नंतर त्यासनी तठे बशीन त्यानी राखन करी. 37 त्यासनी त्याना दोषपत्रना लेख त्याना डोकावर क्रुसखांबवर लाया, तो असा की, हाऊ यहूदीसना राजा येशु शे. 38 नंतर त्यासनी येशुनासंगे दोन लुटारूसले, एकले उजवीकडे अनी एकले डावीकडे असा क्रुसखांबवर खियात. 39 अनी जवळतीन जाणारासनी डोकं हालाईन त्यानी अशी निंदा करी की, 40 “अरे मंदिर तोडीन तिन दिनमा बांधणारा! स्वतःले वाचाड तु देवना पोऱ्या व्हई तर क्रुसखांबवरतीन खाल ये!”
41 तसच मुख्य याजक, शास्त्री अनं वडील लोके या पण थट्टा करीसन बोलणात की; 42 “त्यानी दुसरासनं तारण करं; त्याले स्वतःले वाचाडता येत नही! तो इस्त्राएलसना राजा शे; त्यानी आते क्रुसखांबवरतीन खाल यावं, म्हणजे आम्हीन त्याना ईश्वास करू! 43 तो देववर ईश्वास ठेवस तो देवना पोऱ्या शे; त्याले तो प्रिय व्हई तर त्यानी त्याले आते सोडवाव!”
44 ज्या चोर त्यानासंगे क्रुसखांबवर व्हतात त्यासनी पण त्यानी तशीच थट्टा करी.
येशुना मृत्यू
(मार्क १५:३३-४१; लूक २३:४४-४९; योहान १९:२८-३०)
45 दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता. 46 दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
47 तवय ज्या तठे उभा व्हतात त्यासनामातीन बराच जण हाई ऐकीन बोलणात, “दखा, तो एलियाले बलाई राहिना!” 48 तवय एकजणनी लगेच पयत जाईसन तुरट पदार्थमा स्पंज बुडाईन तो वेत नावना वनस्पतीना काठीवर ठिसन त्याले पेवाले दिधा.
49 पण बाकिना बोलणात, “राहु द्या, एलिया त्याले वाचाडाले येस का नही हाई दखुत!”
50 मंग परत येशुनी मोठी आरोळी मारीन प्राण सोडा.
51 तवय मंदिरमधला पडदा वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात, जमीन कांपनी, खडक फुटनात, 52 तवय कबरी उघडनात अनी झोपेल बराच पवित्र लोकसना मृतदेह जिवत व्हयनात. 53 त्या त्यासना पुनरूत्थाननंतर कबरसमातीन निंघीसन पवित्र नगर यरुशलेमा गयात अनी बराच लोकसले दिसनात.
54 जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात “खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!”
55 तठे बऱ्याच बाया, हाई दुरतीन दखी राहिंत्यात, त्या गालीलतीन येशुनी सेवा करत त्याना मांगे येल व्हत्यात. 56 त्यामा मग्दालीया मरीया, याकोब अनं योसे यासनी आई मरीया अनं जब्दीनी बायको ह्या व्हत्यात.
येशुले कबरमा ठेवतस
(मार्क १५:४२-४७; लूक २३:५०-५६; योहान १९:३८-४२)
57 मंग संध्याकाय व्हवावर अरिमथाई गावना योसेफ नावना एक श्रीमंत माणुस वना, हाऊ पण येशुना शिष्य व्हता. 58 त्यानी पिलातजोडे जाईसन येशुनं शरीर मांगं तवय पिलातनी ते देवानी आज्ञा दिधी. 59 योसेफनी ते शरीर लिसन तागना स्वच्छ कापडमा गुंढाळं. 60 त्यानी ते खडकमा बनाडेल आपली नविन कबरमा ठेवं अनी कबरना तोंडवर भली मोठी धोंड लाई दिधी अनं तो निंघी गया. 61 तठे कबरसमोर मग्दालीया मरीया अनं दुसरी मरीया ह्या बठेल व्हत्यात.
कबरवर पहारा
62 दुसरा दिन म्हणजे शब्बाथ दिननंतरना दिनले मुख्य याजक अनं परूशी पिलातकडे गोळा व्हईन बोलनात, 63 “महाराज, आमले आठवण शे तो फसाडणारा जिवत व्हता तवय बोलणा व्हता, ‘मी तीन दिन नंतर मी परत जिवत व्हसु.” 64 म्हणीन तिन दिनपावत कबरवर पहारा ठेवानी आज्ञा द्या, कदाचित त्याना शिष्य रातले ईसन त्याले चोरी ली जातीन अनं तो मरेल मातीन ऊठेल शे, अस लोकसले सांगतीन; शेवटली लबाडी पहिल्या पेक्षा वाईट व्हई. 65 पिलातनी त्यासले सांगं; “तुमना जोडे पहारेकरी शेतस जा तुमले जशा पहारा ठेवता ई तस करा.” 66 मंग त्या गयात अनं धोंडवर शिक्का मारीन कबरवर पहाराकरी ठेवात अनं कबर सुरक्षित करी.
27:3 प्रेषित १:१८,१९ 27:40 मत्तय २६:६१; योहान २:१९ 27:55 लूक ८:२,३ 27:63 मत्तय १६:२१; १७:२३; २०:१९; मार्क ८:३१; ९:३१; १०:३३,३४; लूक ९:२२; १८:३१-३३